(PMJJBY)2 लाखांचा विमा फक्त 20 रुपयांत सरकारची अनोखी योजना या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
सरकारद्वारे केली गेलेली ही वीस रुपयांची विमा योजना ही लोकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी खूपच चांगली योजना आखली आहे. फक्त वीस रुपयात प्रत्येक व्यक्तीला दोन लाखाचा विमा मिळणे ही खरंच खूप चांगली योजना असून याचा आपल्या सर्वांना फायदा होऊ शकतो.Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)
या विमा योजनेच्या सहाय्याने अनेक अपघातग्रस्त लोकांना आर्थिक मदत ही मिळालेली आहे. आपल्या भारतात अनेक अपघात होतात व अशा वेळेस घरात आर्थिक समस्या अनेक येतात. अशा वेळेस सरकारची ही विमा योजना प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त ठरू शकते.
हे ही वाचा: विक्रमवीर गणेश लोहारांनी केली 2700 कि.मी.व्हर्च्युअल सायकलिंग.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक नवनवीन योजना या काढल्या आहेत व त्याच्यातल्या काही योजना तर आपल्यासाठी फारच लाभदायी आहे व त्या लाभदायी योजनांमध्ये या वीस रुपयाच्या विमा योजनेचा समावेश होतो.
आज आपल्या भारतात वर्षभरात हजारो लोक हे अपघातग्रस्त होऊन मृत्यू पावतात,तर काही लोक जखमी, काही तर नेहमीसाठी अपंगात्वाला बळी पडून जातात.
अशा वेळेस काही कुटुंबांमध्ये आर्थिक समस्या ही कोसळते, कारण अपघातात त्यांच्या घरातले कमावणारे लोक मृत्यू पावतात किंवा काही महिन्यासाठी जखमी होतात. अशा वेळेस वीस रुपयांची विमा योजना गरीब लोकांना उपयुक्त पडते.
काही परिवार असे आहेत की, त्यांचे घर हे फक्त त्यांच्या घरातल्या एकुलत्या एक कमवणाऱ्या व्यक्तीवर चालते. आणि जर एखाद्या वेळेस त्या व्यक्तीला अपघाता प्रसंगी काही झाले तर, लोकांना परवडेल अशी स्वस्त विमा योजना म्हणजेच 20 रुपयात दोन लाख रुपयाची विमा मिळवून देणारी योजना होय.

हे ही वाचा: नाशिक मधील ध्रुवनगर मनपा शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न
आपण वर्षात वीस रुपये या योजनेसाठी देऊ शकतो. सरकारने आखलेली ही योजना फारच चांगली ठरली आहे. 2005 मध्ये सुरू झालेल्या या विमा योजनेचा लाखो लोकांना आजपर्यंत फायदा झालेला आहे. त्याचबरोबर अजून पुढे जाऊन लाखो लोकांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. या योजनेसाठी 1 जून ते 31 मे, या दरम्यान कधी ही नोंदणी करता येऊ शकते.
याचा अर्थ असा की आपण वर्षभरात कधी ही या योजनेसाठी नोंदणी करू शकतो व आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्यांना या योजनेबद्दल काही माहितीच नाही, माहितीच्या अभावामुळे काही लोकांना या योजनेचा लाभ होत नाही परंतु नरेंद्र मोदी यांनी ही योजना प्रत्येक देशवासीयाजवळ पोहोचायला पाहिजे म्हणून त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
पुढे जाऊन प्रत्येक देशवासीयांना याचा लाभ व्हावा या पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत व चालू राहतील जर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले तर,भारतातल्या प्रत्येक व्यक्ती हा या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
अपघातात अनेक व्यक्ती हे जखमी होतात व मृत्यू पावतात जर ही घटना एखाद्या गरीब कुटुंबासोबत झाली तर तो अनेक समस्यांना तोंड देतो आणि म्हणूनच अशा गरीब लोकांसाठी ही योजना राबवलेली आहे.
हे ही वाचा: नाशिक जिल्हास्तरीय बालमहोत्सव : 2024 खुली रंग भरण स्पर्धा सहभागी व्हा
भारतातला कोणताही 18 ते 70 वयोगटातला व्यक्ती हा या विमा योजनेसाठी सक्षम असेल. सरकारने विमा योजनेसाठी केलेला हा नियम खरच चांगला आहे. कारण भारतात 18 वयोगटाच्या पुढचे व्यक्ती हे जास्तीत जास्त अपघातात मृत्यू पावतात व जखमी होतात. म्हणून हे नियम या गोष्टीला लक्षात घेऊन केलेले असेल असे समजते. त्याचबरोबर या विमा योजनेसाठी केलेल्या दुसऱ्या अटी देखील काही विचार करून केलेल्या असतील हे आपल्याला या उदाहरणावरूनच कळते.
अपघात हे जास्त प्रमाणावर होतात .भारत सरकारने ही योजना आखली आणि राबवली. त्यामुळे खूप लोकांना फायदा देखील झाला.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680