भारतात “डोळे येणे”आजाराची साथ|डोळे आल्यास नाशिक शहरातील विद्यार्थ्याला चार दिवस सुट्टी देण्याचे आदेश | डोळे येणे लक्षणे आणि उपाय

अलीकडे काही दिवसापासून भारतात “डोळे येणे” आजाराची साथ वाढतच आहे.या पार्श्वभूमीवर त्यावर उपाय योजना करणे सुद्धा गरजेचे आहे.डोळे का येतात ? डोळे येण्याची लक्षणे कोणती आहेत ? त्यावर उपाय योजना काय करावे याबाबत माहिती आपण पाहणार आहोत. सगळीकडे डोळे येणे आजारची साथ वाढत असल्याने नाशिक महानगरपालिका नाशिक मा.वैद्यकीय अधिकारी यांनी मनपा शिक्षण विभागाला पत्राद्वारे अवगत केले आहे कि डोळे येणे आजाराच्या रूग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून डोळे आलेल्या विद्यार्थ्यांस चार दिवस सुट्टी दयावी व जवळच्या मनपा रुग्णालयात डॉक्टरी सल्ला घेणेस सुचित करावे. मनपा शिक्षण विभागाचे मा.प्रशासनाधिकारी बी टी पाटील यांनी नाशिक कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले आहेत.त्याचबरोबर तो बरा झाल्यावर विद्यार्थ्याच्या चार दिवसाच्या अभ्यासाच्या तासिका भरून काढाव्यात असे ही आदेश देण्यात आले आहेत. In India, with “eyes” disease: Nashik city orders student to take four days off if eyes disease | Eyestrain Symptoms and Remedies

हे ही वाचा

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित  समूहगीत स्पर्धा   २०२३-२४  (वर्ष २ रे) : इच्छुक शाळांनी आत्ताच गुगल फॉर्म भरा लिंक दिली आहे.

संपूर्ण भारतात “डोळे येणे” या आजाराची साथ आलेली असल्याने नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात देखील काही प्रमाणात रूग्ण संख्या आढळून येत आहे. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात खबरदारीचे उपाय योजना म्हणून डोळे आलेल्या विद्यार्थ्यांस चार दिवस सुट्टी दयावी व जवळच्या मनपा रुग्णालयात डॉक्टरी सल्ला घेणेस सुचित करावे. तसेच ४ दिवस सुट्टया दिलेल्या विद्यार्थ्यांचा जादा वर्ग घेवून अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यात यावा.In India, with “eyes” disease: Nashik city orders student to take four days off if eyes disease | Eyestrain Symptoms and Remedies

हे ही वाचा

माझी कन्या भाग्यश्री योजने बद्दल संपुर्ण माहिती जाणून घ्या…| Majhi Kanya Bhagyashri Yojana

महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात याने शिरकाव केला असून, संसर्ग प्रचंड वेगाने पसरत आहे डोळे येणे म्हणजेच Conjunctivitis हा एका प्रकारचा virus अथवा bacteria मुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.

* लक्षणे-डोळा लाल होणे, पाणी येणे, सूज येणे, डोळ्यातून पु येणे, पापणी सुजणे, डोळादुखणे इ लक्षणे घेऊन येणारी संसर्गजन्य डोळ्यांची सूज आहे.In India, with “eyes” disease: Nashik city orders student to take four days off if eyes disease | Eyestrain Symptoms and Remedies

डोळा आला आहे असे वाटल्यास पुढीलप्रमाणे उपाय

करावे.

हे ही वाचा

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या,”पृथ्वीरत्न” पुरस्काराने सन्मानित आकाश पोपळघट ची प्रेरणादायी कहाणी.

* नेत्ररोग तज्ञ यांच्या सल्ल्यानेच ड्रॉप्स सुरू करावेत.

* डोळ्यास जास्त हात लावू नयेत व चोळू नयेत.

* डोळ्याला हात लावल्यास इतर दुसऱ्या वस्तू लाभ हात लावू

नयेत.

हे ही वाचा

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS EXAM) : संपुर्ण माहिती आणि मार्गदर्शन.

* हात साबनाणे स्वच्छ धुवावेत.

* डोळ्यास वेगळ्या tissue paper किंवा रुमाल ने स्वछ करावेत.

* प्रोटेक्टिव्ह चष्म्या वापरणे.

* शिशु, लहान मुले, रोगी, गर्भिणी, वृद्ध, इ पासून दूर राहणे. * कोणत्या प्राकारचे infection आहे ते machine द्वारे तपासणी करूनच कोणते ड्रॉप्स लागू हातात हे ठरवावे लागते, त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टराच्या सल्याने ड्रॉप सुरु करणे सोयीस्कर ठरते.

* वेळेत नेत्ररोगतज्ञा च्या द्वारे उपचार करून साथ नियंत्रित

करण्यास मदत करा.

राज्यात पसरलीये डोळ्यांची साथ जाणून घ्या संसर्गाची लक्षणं आणि त्यावरील उपचार

डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो.

लक्षणे कोणती?

खाज येणे

चिकटपणा जाणवणे

डोळ्यांना सूज येणे

डोळे लालसर होणे

• डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे e

काय काळजी घ्याल?

डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा • इतर व्यक्तिच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने

आपले डोळे पुसू नका

डोळ्यांना सतत स्पर्श करु नये

घराबाहेर जाताना गॉगल वापरा

संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Leave a Comment