जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल | केंद्राकडून आली सूचना

जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल | केंद्राकडून आली सूचना या विषयी सविस्तर माहिती

जेव्हा एखादे बाळ जन्म घेते, तेव्हा त्याचे पालक सर्वप्रथम जन्मदाखला काढण्यावर भर देत असतात. कारण पुढे त्या मुलाला हा जन्मदाखला अनेक गोष्टीसाठी लागणार असतो. जसे शाळेत प्रवेशासाठी आणि अशाच प्रकारे अनेक गोष्टींसाठी जन्म दाखला हा महत्वाचा दस्तावेज मानला जातो. सध्या जन्म नोंदणी संदर्भात गृहमंत्रालयाकडून महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.

हे ही वाचा: SIP मध्ये अधिक फायदा होण्यासाठी या बाबी लक्षात ठेवा

आता कुटुंबात नवजात बालकाचा जन्म झाला तर त्या मुलाच्या जन्म नोंदणीत पालकांना त्यांच्या हार्मोन्स संबंधित माहिती भरावी लागणार आहे. पूर्वी पण ही माहिती भरावी लागत होती. पण आता यासाठी गृहमंत्रालयाने प्रारूप नियमावली तयार केली आहे. जन्म नोंदणी करतांना हार्मोन्स संबंधित माहिती भरण्यासाठी एक वेगळा कॉलम केलेला असेल आणि त्या कॉलममध्ये तुम्हांला ही सर्व माहिती भरावी लागणार आहे.

नवीन काय ?

याआधी तुम्ही जन्माची नोंदणी केली असेल तर तुम्हाला फॉर्म क्रमांक 1 भरावा लागला असेल. त्यामध्ये तुम्हाला कुटुंबाच्या धर्मासाठी एक कॉलम होता. आता येथे तुम्हाला आणखी एक कॉलम दिसेल. यामध्ये मुलाच्या पालकांचा धर्म कोणता? हे विचारलं जाईल. ही माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. दत्तक प्रक्रियेसाठी फॉर्म क्रमांक 1 देखील आवश्यक असेतो गेल्या वर्षी जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा पारित करण्यात आला. यामध्ये विशेष बदल पाहायला मिळाले. यानुसार राष्ट्रीय स्तरावरही जन्म-मृत्यूची नोंदणी आवश्यक असेल, याची नोंद घ्या.

हे ही वाचा: संकलित मूल्यमापन 2 : शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 ते 8 मराठी विषय

  • प्रत्येक नवजात शिशूच्या जन्मावेळी डेटाबेस तयार केला जाणार आहे. यात बालकाच्या अनेक गोष्टी संदर्भात नोंद ठेवली जाईल, जसे की भविष्यात काढावी लागणारी महत्वाची दस्तावेज आणि यासाठी फॉर्म क्रमांक हा महत्त्वाचा ठरतो.
    या डेटाबेस आधारे वेळोवेळी माहिती अपडेट होत राहिल. हे डेटाबेस एक महत्वाचे दस्तावेज म्हणून वेध राहील. तसेच याचा उपयोग मुलाच्या शालेय किंवा महाविदयालयीन प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्र म्हणुन होणार आहे.

हे ही वाचा: संकलित मूल्यमापन 2 : शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 ते 8 गणित विषय

जुन्या आजारोची दया माहिती

  • जर तुम्हाला इन्सुरंस लाभ घ्यायचा असेल, तुमच्या घरचे एखादे कागदपत्र बनवायचे असेल तर अशावेळेस मृत्युदाखला लागत असतो. मृत्यु दाखला हा जन्मदाखल्या प्रमाणेच महत्वाचे कागदपत्र आहे. आता जन्मदाखल्या प्रमाणेच मृत्यू दाखल्यातही काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. आता मुत्यु दाखला बनवताना तुम्हांला मृत व्यक्तीला कोणता आजार होता या संबंधित माहिती भरावी लागणार.
    भारताचे रजिस्टर जनरल (RGJ) यांद्वारे निर्देश जारी करण्यात आले आहेत आणि यानुसार मृत व्यक्तीला कोणते जुने आजार होते याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आली आहे.

Leave a Comment