जर एखाद्या व्यक्तीने कॉफी आणि चहा पिणे महिनाभर टाळल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात काही बदल दिसतील ते कोणते ? Some benefits of not drinking tea or coffee
आता RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही.घरबसल्या कोणत्या सेवा मिळणार आहेत ते पहा.
शरीरामध्ये समस्या Problem वाढवत असेल, असे जे कोणते उत्साहवर्धक पेय असेल ते म्हणजे चहा Tea आणि कॉफी Coffee. चहा पिण्याचा मोह हा प्रत्येकालाच असतो, काही लोक अपवाद वगळता. बऱ्याच लोकांना चहाची तलफच झालेली असते. त्यामुळे चहा किंवा कॉफी सोडायची इच्छा असूनही ते सोडू शकत नाहीत. डॉक्टर त्यांना नेहमी सांगतात की चहा आणि कॉफी सोडा आरोग्य सुधारण्यास मदत होईल.If a person avoids drinking coffee and tea for a month
नागराज मंजुळे यांच्या खाशाबा या चित्रपटाचे Audition साठी यावर येथे क्लिक करा.
चहा आणि कॉफी जर एखाद्या व्यक्तीने महिनाभर सोडला तर त्या व्यक्तीच्या शरीरावर काय बदल दिसतील ते आता आपण पाहणार आहोत. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन नावाचा एक पदार्थ असतो. तो मानवी शरीरासाठी हानिकारक असतो. त्यापासून किमान एक महिना जरी आपण लांब राहिलो तर त्याचे काय सकारात्मक बदल शरीरावर होतील ते आता आपण पाहणार आहोत. Some benefits of not drinking tea or coffee
आकाश पोपळघट ची संपूर्ण यशोगाथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तर जगातील बहुतांश लोक चहा आणि कॉफीच्या अधीन आहेत. त्यांना दिवसभरात चहा आणि कॉफी पिल्याशिवाय चालतच नाही.सकाळ,दुपार,संध्याकाळ या कोणत्याही वेळी चहा पिणाऱ्यांची संख्या कमी नाही. आता तर अलीकडे बाजारामध्ये चहाच्या ब्रँड्सचे बोर्ड दिसत आहेत. हा लोकांना आकर्षित करण्याचा एक भाग आहे. यामुळे आणखी लोक चहाच्या आधीन होत असलेले दिसून येत आहेत. Some benefits of not drinking tea or coffee
महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ मंदिर याठिकाणी सहल घेऊन नक्की जा
चहा किंवा कॉफी पिल्यावर ताजेतवाने वाटते. उत्साह वाढतो, म्हणून लोक दिवसातून किती चहा प्यावा याची मर्यादा अक्षरशः ओलांडतात. या गोष्टीमुळे मानवाच्या शरीरावर चहा किंवा कॉफीचा विपरीत परिणाम होत असतो. त्यांना चहा किंवा कॉफी पिण्याचे टाळायचे असते पण त्यांना ते टाळता येत नाही. ते सोडू शकत नाही कारण त्यांचे ते व्यसन बनलेले असते.If a person avoids drinking coffee and tea for a month
जर एखादी व्यक्ती चहा पासून एक महिना दूर राहिली तर त्या व्यक्तीच्या शरीरावर कोणते बदल परिणाम होतात ते आता आपण पाहणार आहोत. Some benefits of not drinking tea or coffee
१) चांगली झोप येईल.
आपण ज्यावेळी चहा पीत नव्हतो, त्यावेळी झोप खूप चांगली लागत होती. अर्थात बालपणी आपणास झोप चांगली लागत होती. जसे जसे आपण मोठे होत गेलो, कष्ट करत गेलो, थकत गेलो, तसे तसे आपण चहा च्या अधीन होत गेलो. चहा मधील किंवा कॉफी मधील कॅफेन या पदार्थामुळे आपल्याला झोप चांगली लागत नाही. एक महिना चहा किंवा कॉफी सोडली तर आपल्या झोपेमध्ये नक्कीच सुधारणा होईल.
२) रक्तदाब नियंत्रणात येईल.
चहा किंवा कॉफीमुळे थकवा जरी निघून जात असला तरी रक्तदाब मात्र वाढलेला असतो. जर एक महिना व्यक्ती चहा किंवा कॉफी पासून दूर राहिली तर रक्तदाब कमी होण्यास मदत होणार आहे. रक्तदाब आरोग्यासाठी घातक आहे. चहा बंद केला तर रक्तदाबाची तक्रार कमी होईल. If a person avoids drinking coffee and tea for a month
३) दातांचा पिवळेपणा नाहीसा होईल.
वारंवार गरम चहा किंवा कॉफी पिल्याने दातांना याचा त्रास होतो. चहा आणि कॉफी दातांसाठी हानिकारक आहे. दातांचा पूर्वीचा सफेद रंग जाऊन त्या ठिकाणी दुसरा रंग येतो. जर एक महिना चहा किंवा कॉफी पासून आपण दूर राहिलो. तर दातांचा पूर्वीचा सफेद रंग यावयास लागेल. दातांची हानी टाळेल.
३) तोंडाचा वास येणे बंद होईल.
दररोज चहा किंवा कॉफी पिल्याने आपल्या दातात कॅफेनचे कण अडकून बसतात. ते कण भिजून कुजतात आणि त्याची दुर्गंधी यायला लागते. त्यामुळे यापासून आपणास दूर व्हायचे असेल तर चहा किंवा कॉफी कायमची बंद करावे लागेल. तेव्हा आपल्या तोंडाची दुर्गंधी कमी होईल.
४) दात सळसळणे थांबतात.
बऱ्याच वेळा चहा किंवा कॉफी पिल्यानंतर आपली दाढ सळसळायला लागते किंवा दुखायला लागते. जर आपण चहा एक महिना बंद केला तर ज्या कोणाची दाढ दुखत असेल ती दुखण्याची थांबण्याची शक्यता असते. अशाप्रकारे जर एक महिनाभर एखादा व्यक्ती चहा किंवा कॉफी पासून दूर राहिला तर त्याच्या शरीरावर इतके बदल किंवा परिणाम दिसून येतील.
Writer,Activenama