नवीन SBI Debit card Activate या प्रकारे करता येऊ शकते.

नवीन SBI Debit card Activate या प्रकारे करता येऊ शकते. याची संपुर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

SBI Debit card ची मुदत संपल्यावर बँक खातेधारकास SBI Debit card घर पोहोच पाठवते. त्याचबरोबर नवीन बचत खाते उघडले जाते त्यावेळी Debit card खातेधारकास मिळते ते Activate करावे लागते.कार्ड Activate करण्यासाठी खालील नियमाचे व अटींचे पालन करावे लागते. New SBI Debit card can be activated in this way.

हे ही वाचा : Light Bill चिंता मिटणार ! छोटी पवनचक्की ठरणार सामान्य माणसासाठी पर्याय.

SBI ATM चा वापर

भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही ATM मध्ये कार्ड टाकावे.त्यानंतर Pin Generate पर्याय निवडावा.त्यानंतर खात्याचा 11 अंकी नंबर टाकून त्याची पुष्टी करावी.त्यानंतर 10 अंकी मोबाईल नं टाकावा आणि कन्फर्म करावा.त्यानंतर आपल्या मोबाईल वर एक OTP प्राप्त होईल.त्याचा उपयोग आपण स्टेट बँकेच्या कोणत्याही ATM मध्ये जाऊन नवीन पिन तयार करण्यासाठी करता येऊ शकतो.बँकेचे व्यवहार करण्यासाठी एका विशिष्ठ पिनची नेहमी गरज असते.

Internet Banking च्या माध्यमातून

आपला इंटरनेट बँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड याचा उपयोग करून https://www.onlinesbi.sbi या वर लॉगिंग करा.ई-सेवा >>ATM कार्ड सेवा >>ATM पिन जनरेशन ची निवड करावी. अधिकृत करण्यासाठी वन टाईम् पासवर्ड किंवा प्रोफाईल पासवर्ड चा उपयोग करावा.अशा खात्याची निवड करा ज्याच्याशी Debit card लिंक केलेले आहे.अशा खात्याची निवड करा. ज्या खात्याचा आपण पिन बनवणार आहात किंवा बदलणार आहात.आपल्या पसंतीनुसार पिन चे पाहिले दोन अंक टाका आणि शेवटचे दोन अंक नोंदणीकृत मोबाईल न.वर पाठवले जातील.हा असेल आपला पिन.

एस एम एस च्या सहाय्याने

पिन बनवण्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून 567676 वर पिन <स्पेस >CCCC<स्पेस>AAAA एस एम एस करावा.CCCC डेबिट कार्ड चे अंतिम चार अंक आहेत.AAAA खाता संख्या के अंतिम चार अंक आहेत.उदा : PIN 15405987 . 1540 – डेबिट कार्डच्या सोळा अंकापैकी शेवटचे चार अंक आहेत.5987 हे खात्याचे शेवटचे चार अंक आहेत.यानंतर आपल्या मोबाईल वर एक OTP मिळेल.याचा उपयोग करून स्टेट बँकेच्या कोणत्याही कोणत्याही ATM मधून पिन बनवता येऊ शकतो.

आय व्ही आर एस च्या सहाय्य्याने

कार्ड धारकाने आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून बँकेचे संपर्क केंद्र १८०० १२३४ / १८०० २१०० या क्रमांकावर संपर्क करावा.कार्ड धारकाला कार्डचे शेवटचे ५ अंक आणि खाते क्रमांकाचे ५ अंक सामाविष्ठ करावे लागतील.कार्ड धारकालाआपल्या जन्माचे वर्ष समाविष्ठ करावे लागते.त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OPT पाठवला जाईल.हा OTP दोन दिवसासाठी वैध असणार आहे.या OTP चा वापर करून स्टेट बँकेच्या कोणत्याही ATM मध्ये जाऊन पिन बनवता येऊ शकतो.

Leave a Comment