NPS : एनपीएसमधून पैसे काढतांना नवीन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

NPS : एनपीएसमधून पैसे काढतांना नवीन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या सविस्तर

सध्या नॅशनल पेन्शन योजनेमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये सरकारद्वारे काही महत्त्वपूर्ण केले गेलेले बदल काय आहेत आज आप पाहणार आहोत. तुम्हाला सर्वांना या महत्त्वाच्या नियमा बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

पेन्शन फंड रेग्युलेटर डेव्हलपमेंट नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणलेले आहेत. आता खातेदार हा त्याच्या बँक खात्यातून रकमेच्या एक चतुर्थांश भागापेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाही. नॅशनल पेन्शन फंड द्वारे नियमांमध्ये जे बदल करण्यात आले व त्या ऐवजी नवीन नियम करण्यात आले आहेअसे सर्व नियम एक फेब्रुवारीपासून लागू करण्यात येतील.

हे ही वाचा: PM Kisan maandhan Yojana : सरकारची खास योजना.

NPS अधिक पैसे कधी काढता येतात ?

पेन्शन फंड रेग्युलेटर डेव्हलपमेंट नुसार तुम्हाला एखाद्या विशिष्ट परिस्थितीची NPS मधून पैसे काढतात येणार आहे त्या परिस्थिती पुढीलप्रमाणे :-

  • तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा लग्न संबंधित खर्चासाठी तुम्हाला NPS मधून पैसे काढता येणार आहेत.
  • तुम्ही हॉस्पिटलायजेशन झाले किंवा इतर आजारांवर उपचारासाठी किंवा इतर आजारांसाठी दवाखान्यात दाखल होण्यासाठी पैशांची गरज म्हणून तुम्ही तुमच्या NPS खात्यातून पैसे काढू शकता.
  • तुम्हाला तुमचा एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला NPS खात्यातून पैसे काढता येतील.
  • घर खरेदीसाठी पैशाची गरज असल्यास ती गरज भागवण्यासाठी खातेदार त्याच्या NPS खात्यातून पैसे काढू शकतो.
  • अपंगत्व असल्यास किंवा अपंगात्वाच्या वेळेस खर्च भागवण्यासाठी तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता.

हे ही वाचा: Navbharat Literacy Mission : नवभारत साक्षरता अभियान मूल्यांकन बाबत महत्त्वाची माहिती

  • तुमच्या कौशल्य विकासाचा खर्च भागवण्यासाठी तुम्हाला NPS खात्यातून पैसे काढण्याची परवानगी असते.
  • खातेदाराचे NPS खाते तीन वर्ष जुने असेल तर तो त्याच्या NPS खात्यातून 25% रक्कम काढू शकतो.
  • प्रत्येक NPS खातेदार त्याच्या बँक खात्यातून जास्तीत जास्त तीन वेळाच आंशिक पैसे काढू शकणार आहे.

हे ही वाचा: तुमच्या Aadhar Card चा वापर दुसरे कोणी करत नसेल ना ? मोबाईलमध्ये असे तपासा

NPS खात्यातून पैसे कसे काढावे ?

NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम NPS ला अर्ज लिहावे लागतील.

या अर्जात तुम्हाला पैसे का पाहिजे याचे कारणही लिहावे लागेल.

नंतर पुढे हा अर्ज NPS ला पाठवला जातो.

तुम्ही जो अर्ज पाठवतात त्याच्यावर पडताळणी करून तुमच्या NPS खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया होते.

नंतर काही दिवसात तुमच्या बँक खात्यात हे पैसे पाठवले जातात. अशा प्रकारे तुम्हाला NPS खात्यातून पैसे काढावे लागतात.

Leave a Comment