Oscars 2024 : मल्याळम सिनेमा “2018” ऑस्कर वारीला !

Oscars 2024 : मल्याळम सिनेमा “2018” ऑस्कर वारीला जाणार. या चित्रपटाची संपुर्ण माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

ऑस्कर 2024 मध्ये भारताच्या अधिकृत प्रवेशाची प्रक्रिया सुरू होऊन निवड ही झाली असून त्यात मराठीत वाळवी चित्रपटासह ,द केरळा स्टोरी यासारखे चित्रपट भारताकडून अधिकृत प्रवेश होण्याच्या शर्यतीत होते,पण मल्याळम सिनेमा 2018 ऑस्कर साठी निवड करण्यात आला आहे.
मल्याळम सिनेमा 2018 ऑस्कर 2024 साठी भारताकडून अधिकृत एन्ट्री पाठवण्यात आली आहे. या चित्रपटाने box office वर रग्गड कमाई केलेली आहे.

हेही वाचा : Dunki film “डंकी” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

80% डिस्काउंट मिळवा ! अमेझॉन वर !!
आपल्या घरात दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंवर 80% डिस्काउंट ! आजच या लिंक वर क्लिक करा आणि मिळावा.
लिंक :
https://amzn.to/3rwMc7b

Oscars 2024
Oscars 2024

ऑस्कर हा कला विश्वातील सर्वाधिक मानाचा मानला जाणारा पुरस्कार आहे. दरवर्षी विविध कॅटेगरीत जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार प्रदान केला जातो. चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळणे ही मानाची गोष्ट मानली जाते. गेल्या वर्षी दोन भारतीय चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आता एक मल्याळम चित्रपटाची ‘ऑस्कर 2024’ साठी करण्यात आली आहे.

भारताकडून 2018 : चित्रपट एव्हरीवन इज द हिरो.

हेही वाचा : शुद्ध खाद्यतेल काढणारी मशीन : घरीच शुद्ध तेल काढा संपुर्ण माहिती.

‘एव्हरीवन इज द हिरो’ या मल्याळम चित्रपटाला ऑस्कर चे तिकीट मिळाले आहे .96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी ( ऑस्कर )या चित्रपटाची एन्ट्री पाठवण्यात आली आहे.

कलाकार

हेही वाचा : शाहरुख खानच्या’ जवान ‘ची 7 दिवसात Box office वरील कमाईचे आकडे !

या चित्रपटाचे दिग्दर्शन जुड अँथनी जोसेफ यांनी केले आहे,यांनी अखिल पी.धर्मजन सोबत पटकथा देखील लिहिली आहे .चित्रपटात टोमिनो, थॉमस कुचाको,बोवन, आशिफ अली ,नितीन श्रीनिवासन आणि लाल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपट प्रदर्शित कधी झाला

मल्याळम 2018′ एव्हरीवन इज अ हिरो ‘केरळच्या 2018 मधील पूरस्थितीवर 2023 चा भारतीय मल्याळम भाषेतील सर्व सर्वायव्हल थरारपट आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार होता, तो अखेरीस 5 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. कलाकारांचा अभिनय ,दिग्दर्शक, पटकथा ,लेखन आणि सिनेमॉटोग्राफीसाठी या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली.

ब्लॉकबस्टर कमाई

मल्याळम 2018 एव्हरीवन इज द हिरो या चित्रपटाची कमाई 200 कोटीहून अधिक आहे. तिकीट खिडकीवर 200 कोटीहून अधिक कमाई करून हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा सर्वकालीन मल्याळम चित्रपट बनला.तसेच हा चित्रपट 2023 मधील नवव्या क्रमांकाचा भारतीय चित्रपट म्हणून उद्यास आला.

Leave a Comment