आपल्याला सर्वांना माहित आहे की महागाईचा प्रचंड उच्चांक झालेला आहे. सामान्य लोकांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकार लोकांसाठी कल्याणकारी योजना आखत असते व आर्थिक मदत होईल अशा विचारातून अनेक योजना काढत असते.काही योजना प्रोत्साहन पर असतात. त्यातलीच एक योजना म्हणजे Govt solar rooftop Yojana.
हे ही वाचा
scheme subsidy
सौर ऊर्जा म्हटले की,वीज आणि पाणी गरम करणे हे शब्द लक्षात येतात. सौर ऊर्जा हा लोकांसाठी अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे स्तोत्र आहे. वीज नसेल तर संपूर्ण जग बंद पडू शकते. कारण बहुतांश गोष्टीला वीजेची आवश्यकता भासतेच,शिवाय आज कोणतेच उपकरण वीजेशिवाय चालू शकत नाही.कोणतेही उपकरण असो किंवा इलेक्ट्रिक गॅझेट्स असो त्यासाठी वीज ही खूप महत्त्वाची असते.Install Free Solar Panels on Your Home | Get life time electricity for free. Govt solar rooftop Yojana.
पारंपारिक उर्जा स्तोत्र आपल्या देशात कमी पडत असून विविध विजेचे स्तोत्र आज मानवाला शोधावे लागत आहेत. अलीकडचा अपारंपारिक उर्जास्तोत्रापैकी सौर ऊर्जा सुद्धा आहे.अपारंपरिक ऊर्जा स्तोत्राचे काही फायदे आहेत तर काही तोटे.विकसित देशांमध्ये सौर उर्जेला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा मुख्य उद्देश हा आहे की,सौर ऊर्जा विकसित देशांमध्ये आर्थिक,सामाजिक आणि त्याचबरोबर पर्यावरणीय फायदे मोठ्या प्रमाणात करुन देत आहे .Install Free Solar Panels on Your Home | Get life time electricity for free. Govt solar rooftop Yojana.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकार कडून सोलर रूप टॉप (solar rooftop Yojana) योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये भारत सरकारकडून लोकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देण्याची शास्वती दिली आहे. या योजनेमुळे देशांमध्ये सौर ऊर्जेचे मोठ्या प्रमाणात उपलब्धता वाढवण्यासाठी मदत मिळेल.या योजनेचा फायदा घेतल्यानंतर हे एक अतिशय योग्य उपक्रम आहे असे वाटू लागेल.
हे ही वाचा
अभ्यास नेमका कसा केला पाहिजे ? अभ्यासाबाबत काही महत्वाच्या गोष्टी.
पॅनल आणि सबसिडीबाबत (solar panel subsidy scheme)
Solar rooftop योजनेच्या अंतर्गत भारत सरकार लोकांना सौर पॅनल बसवण्यासाठी सवलत [subsidy] देते. भारत सरकारचे हे अनुदान सौर पॅनलच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे,सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला फक्त एकदा सोलर पॅनल घ्यावा लागेल व त्यानंतर तुम्ही मोफत विजेचा आनंद जवळजवळ 20 वर्षे घेऊन शकता. ही योजना आर्थिकदृष्ट्या व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व फायदेशीर ठरणार आहे. या योजनेचा लाभ तुम्ही आवश्य घ्या.Install Free Solar Panels on Your Home | Get life time electricity for free. Govt solar rooftop Yojana.
सोलर पॅनलचे फायदे व संधी (advantages and opportunities of solar panels)
फायदा (advantages)
सोलर पॅनल घरावर बसवल्यामुळे वीजेचा वापर कमी होईल व तुम्ही सहजपणे वीज निर्मिती देखील करू शकता. याद्वारे तुम्ही तुमची स्वतःची वीज निर्मितीची गरज पूर्ण करू शकाल आणि जर तुम्ही जास्त वीज उत्पादन करत असाल तर, तुम्ही ही वीज शासनाला विकून त्यांच्याकडून त्या बदल्यात पैसे घेऊ शकता. यामुळे तुमची चांगल्या पद्धतीने कमाई होऊ शकते.
हे ही वाचा
संधी (opportunity)
तुम्ही आणि सरकार यांच्यात सहकार्याचे संबंध विकसित होतील. सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन मिळेल व आर्थिक बचतीचा फायदा मिळेल. हीच सोन्यासारखी संधी तुम्हाला मिळेल व ही संधी तुम्हाला उत्कृष्ट भविष्याकडे घेऊन जाऊ शकते.
सोलर रूफ टॉप योजनेसाठी अर्ज कसा करावा? (how to apply for solar rooftop scheme)
सोलर रुफ टॉप योजनेसाठी अर्ज कसा भरावा ? हे आता आपण जाणून घेऊया.सोलर रूप टॉप ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असते. अर्ज करणे अत्यंत सोपे आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये सरकारच्या अधिकृत असलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. https://solarrooftop.gov.in
- तेथे तुम्ही जाऊन solar roof top या option वर click करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य कोणते आहे तो option निवडायचा आहे.
- व या पद्धतीने अर्जाची process complete करा.
- तिथे तुम्हाला आवश्यक असलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल.
- त्याचबरोबर अर्जासाठी कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- तुम्ही जर माहिती submit केलेली असेल तर,त्या अर्जाची परत तपासणी केली जाईल.
- सर्व तुम्ही दिलेली माहिती योग्य व पूर्ण असेल तर, तुम्हाला अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
सोलर रूप टॉप योजना ही एक अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर योजना आहे. ही योजना भारतात लोकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी मदत करू शकते. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना सबसिडी देऊन सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. सौर पॅनल बसवण्याचे अनेक फायदे आहेत.जे तुम्हाला तुमच्या वीजेचा वापर कमी करण्यास व स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देतात.
हे ही वाचा
सोलर रूफ टॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा. आणि तुमच्या घरात सौर ऊर्जेचा वापर करून तुम्ही पर्यावरणासह तुमचे वीज बिल कमी करा.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680