Pan card आणि Aadhar Card हे दोन कागदपत्रे दैनंदिन व्यवहारात खूप महत्त्वाची आहेत. Pan card,Aadhar Card ही आपली ओळखपत्रे म्हणून वापरली जातात . Pan card व Aadhar Card बँकेच्या कोणत्याही कामासाठी ही कागदपत्रे महत्त्वाची असतात. Pan card व Aadhar Card मुळे आपल्याला सर्व सरकारी योजनेचा लाभ मिळत असतो व हे दोन कागदपत्रे आपल्याला जर बँकेचे खाते उघडायचे असेल तर ते खूप महत्त्वाची असतात.How to link Pan Card with Aadhar Card? If there is anything left to do, do it now
हे ही वाचा
पॅन – आधार link विषयी माहिती
सरकारी नियमानुसार पॅन कार्ड ला आधार कार्ड शी लिंक करणे खूप महत्त्वाचे झाले आहे आणि ते सक्तीचे ही करण्यात आले आहे. Income tax return बाबत Process करण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्ड यांचा उपयोग होत असतो. तुम्ही अजून आधार कार्ड शी पॅन कार्ड ला link केले नसेल, तर तुम्हाला सरकारी नियमानुसार दंड भरावा लागू शकतो. Pan card व Aadhar Card link करण्याची पद्धत खूप सोपी आहे. Pan card व Aadhar Card link करण्यासाठी अत्यंत सोप्यातला सोप्या मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या माहितीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी सहजपणे link करू शकाल.How to link Pan Card with Aadhar Card? If there is anything left to do, do it now
हे ही वाचा
Juice Jacking Scam कसा होतो ? या विषयी माहिती आपण घेऊ या !
काय process असते ? पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी ?
- जर तुमचे आयकर फायलिंग पोर्टलला रजिस्ट्रेशन नसेल, तर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आयकर फायलिंग पोर्टलला भेट द्यावी लागेल.
- तुमचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा User ID वापरा आणि login करा.
- Password टाका आणि आपण जो Password login केला आहे तो बरोबर आहे की नाही याची तपासणी करून पहा. त्यानंतर continue option वर click करा.
- My profile option वर जा व स्वतःच्या तपशिलावर जाऊन आधार link option वर click करा.
- तुमची आवश्यक असलेली माहिती टाका. त्यात नाव, लिंग, आणि जन्मतारीख यांचा समाविष्ट असावा.
- आपल्या screen वर जी माहिती आपण दिलेली आहे त्याची एकदा पडताळणी करून घ्या आणि मी माझे आधार तपशील प्रामाणित करण्यास सहमत आहे यासाठी Box वर click करा.
- ही Process पूर्ण झाल्यानंतर, तुमचा पॅन आणि आधार link झाला आहे असा एक Pop-up message दिसेल.
हे ही वाचा
ई फाइलिंग पोर्टल वर आधार पॅन कार्ड link payment कसे करावे.
- Payment करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ई फाइलिंग पोर्टल वर जावे लागेल. यामध्ये तुम्हाला quick लिंक चा section दिसेल. यावर click करा.
- ही प्रक्रिया झाल्यानंतर आधार आणि पॅन चा तपशील मागवला जाईल ती तुम्ही भरा.
- त्यानंतर E-pay tax या option वर क्लिक करा.
- तुम्हाला पॅन कार्ड ची माहिती विचारली जाईल व ती माहिती त्यांमध्ये टाका आणि तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल व ती माहिती भरा
- Process पूर्ण झाल्यानंतर E-pay पानावर जा.
- येथून आयकर option निवडावे लागेल.
- त्यानंतर सध्या चालू असणारे आर्थिक वर्ष निवडावे लागेल. नंतर Payment प्रकार (500/1000) वर क्लिक करा. जो दंड असेल त्याप्रमाणे ती रक्कम आपोआप भरली जाईल.
- आतापर्यंतची सांगितलेली process झाल्यानंतर शेवटी मग payment करा.
- त्यानंतर चलन तयार होईल
फी भरल्यानंतर आधार पॅन लिंक विनंती कशी submit करावी.
हे ही वाचा
फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी|पनवेल महानगरपालिकेत 377 पदांकरिता भरती |संधी चुकवू नका.
- वरती दिलेल्या सर्व process complete झाल्यानंतर परत ई-फायलिंग पोर्टलच्या मुख्य पृष्ठावर जाऊन तेथे दिलेल्या आधार या लिंक वर click करा.
- तुम्हाला येथे पॅन आधार कार्डची माहिती भरावी लागेल.
- मग त्यानंतर E-pay tax वर click करा.
- या प्रक्रियेनंतर तुम्हाला खाली एक link मिळेल ती निवडा हे तुम्हाला NSDL पोर्टलवर घेऊन जाईल.
- NSDL पोर्टलवर जाऊन तुम्ही चलन क्रमांक ITNS 280 option वर click करा.
- त्यानंतर tax 0021 निवडा. त्यानंतर payment या option वर जा.
- सध्या चालू असलेल्या मूल्यांकन वर्ष निवडा आणि सुरू ठेवा.
- फी भरल्यानंतर आधार पॅन link केले जाईल.
तुम्ही वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला Pan card व Aadhar Card link केले जाईल.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680