भारतात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईने कळस गाठला आहे. सामान्य लोक आता पैसे बचत कर-या आणि पैसा मिळवून देणाऱ्या गोष्टीकडे वळत आहेत.आज पैसे बचत करणे म्हणजे कमाई करणे असा अर्थ घ्यायला हरकत नाही . सगळीकडे इलेक्ट्रिक वाहने आपल्याला दिसून येत आहेत. चार चाकी व दुचाकी इलेक्ट्रिक गाड्या आपल्या आजूबाजूला दिसून येत आहेत. अनेक वाहन कंपन्या आपले इलेक्ट्रिक प्लांट थाटत असलेले दिसून येत आहेत कारण, इलेक्ट्रिक वाहन काळाची गरज होऊन बसली आहे. Now your favorite Splendor in an electric avatar; This will be the price.
हे ही वाचा
अशातच हिरो मोटोकॉप या Two wheeler कंपनीने स्वतःची इलेक्ट्रिक गाडी लॉन्च करून बाजारात धमाल उडवून दिली आहे. या कंपनीचे म्हणणे आहे की ही गाडी एकदा चार्ज केली की, 150 किलोमीटर चालते. बऱ्याच लोकांना पेट्रोलच्या वाढत्या किमती परवडत नाही म्हणून हे सर्व लोक इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहेत.Now your favorite Splendor in an electric avatar; This will be the price.
त्याचबरोबर सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्याचे फायदेही आहेत तसे (Electric Hero Splendor)
Hero Motocop अर्थात हिरो ही हिंदुस्थानातील मोठ्या कंपन्या पैकी एक two wheeler कंपनी आहे. काही दिवसापूर्वीच या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आली होती. त्यांच्या उत्पादनांना मागणी ही तशीच आहे. या पुढची स्टेप म्हणजे ही कंपनी आता Electric Bike बाजारात आणणार आहे. या गाडीची किंमत सुमारे १ ते १ लाख पन्नास हजार अशी असणार आहे
हे ही वाचा
पळसखेड्यात रानातल्या कवितांची निसर्गसंपन्न लेणी कोरणारे आठवणीतील अजिंठ्याजवळचे कवी ना.धो.महानोर.
आता आपली आवडती Electric Hero Splendor हिरो स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक अवतारात.
या गाडीची वेगवेगळी मॉडेल्स बाजारात येणार आहेत. या गाडीच्या पायाभूत मॉडेल ची रेंज 120 किलोमीटर आणि सर्वात वरचे टॉप मॉडेल ची रेंज 240 किलोमीटर असणार आहे.
अलीकडेच एक कंपनी GoGo A1 बाजारात उतरली आहे. या कंपनीने सोपा पर्याय या गाड्यांना दिला आहे. त्या कंपनीने एक किट बाजारात आणले आहे. या किट ची मूळ किंमत ही 35000 असणार आहे. सरकारच्या जीएसटी नियमानुसार सगळे मिळून ई. वी. कन्वर्जन किटस अंदाजे किंमत 90000 ते 95000 या दरम्यान असू शकणार आहे.
हे ही वाचा
नवीन Electric Hero Splendor च्या आगमनाची चाहूल लागल्याने भारतातील लोकांना सर्वच दुचाकी गाड्या आता इलेक्ट्रिक होणार अशी आशा निर्माण झालेली दिसून येते. लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे की Electric Hero Splendor Bike वापरास कधी एकदा खुली होईल याची.वाट पाहू या आपल्या आवडत्या या गाडीची.
Writer,Activenama