आपले आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करा | आधारकार्ड फ्री अपडेट कसे कराल ? शेवटची तारीख जाहीर ! Uidai my Aadhaar.

आजच्या काळात आधार कार्डचा वापर सगळी कडे होत आहे.आधार कार्ड खूप महत्त्वाचे कागदपत्र असून आधार कार्ड ओळखपत्र म्हणून आपण वापर करतो. आधारकार्ड मध्ये चुका असतील तर कोणतेही काम करताना अडचणी येत असतात म्हणून आधार कार्ड अपडेट केलेच पाहिजे.ठराविक काळा नंतर आधार कार्ड अपडेट केलेच पाहिजे,कारण आपल्या फोटोत बदल होत असतो.आधार कार्ड ओळख पुरावा कागदपत्र म्हणून वापरले जाते.आधार कार्ड बँकेच्या किंवा इतर कोणत्याही कामांसाठी वापर करत असतो.आधार कार्ड मुळे आपल्याला सर्व सरकारी योजनांचा लाभ होत असतो.How to update Aadhaar card free?

हे ही वाचा

नाशिक जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरु |जाहिरात निघाली | लिंक |Onlineअर्ज सादर करण्याचे वेळापत्रक संपुर्ण माहिती.

 Uidai my Aadhaar 

 आधारकार्ड धारकांसाठी खूप आनंदाची व महत्त्वाची माहिती आहे.आधारकार्ड धारकांच्या आधार कार्ड ला जर दहा वर्षे पूर्ण झाले असतील तर आणखी तीन महिने त्यांचे आधार कार्ड (Aadhaar card update) मोफत करता येणार आहे. या आधी 14 जून पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत होती. यावर्षी मार्च महिन्यापासून ही सवलत देण्यात आली होती पण आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने या दिलेल्या मुदती मध्ये वाढ केली आहे.How to update Aadhaar card free?

         आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने 14 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लोकांना मुदत वाढवून दिली आहे. या तारखेपर्यंत आधार अपडेट करता येईल. आधार कार्ड ला जर 10 वर्षे पूर्ण झाले असतील तर नागरिकांनी आधार कार्ड मध्ये डेमोग्राफिक (demographic) आणि पत्ता (address) तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया (process) अत्यंत सोपी आहे.Update your Aadhaar card for free

         महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड चा उपयोग सध्या आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि बिगर सरकारी कामांसाठी आधार कार्ड ची आवश्यकता भासते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेट विषयी निर्देश देते. आता सध्या जर आधार कार्ड ला 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल तर, आधार कार्ड अपडेट मोफत करता येणार आहे.

हे ही वाचा

स्वतःच्या घरावर बसवा मोफत सोलर पॅनल|लाईफ टाईम वीज मोफत मिळवा.Govt solar rooftop Yojana

         My Aadhaar पोर्टलवर आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.आपल्याला स्वत: ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड मधील माहिती अद्यावत करता येईल. या 15 मार्च ते 14 जून 2023 रोजी पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली होती परंतु आता या मुदतीत वाढ करण्यात आली आहे 14 सप्टेंबर पर्यंत या मुदतीत वाढ करण्यात आली आहे 

तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपल्याला आधार कार्ड किती वेळा अपडेट करता येते? Update your Aadhaar card for free

हे ही वाचा

नाशिक मनपा प्रशासनाधिकारी बापुसाहेब पाटील यांनी स्वीकारला गोवा येथे राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार.

      यासाठी काही नियम आहेत नियम लक्षात घेता नागरिकांच्या नावात दोनदा बदल करता येऊ शकतो. जन्मतारखेत एकदाच बदल करता येऊ शकतो आणि त्याचबरोबर लिंगामध्ये एकदाच बदल करता येऊ शकतो. आधार कार्ड तयार करताना, माहिती भरताना अधिक काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.

  1. आधार कार्ड अपडेट असे करा.
  • बारा अंकाचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅपच्या कोड टाकून लॉगिन करा.
  • त्या link वर OTP option वर click  करा व खालील process complete 

करा.

हे ही वाचा

अभ्यास नेमका कसा केला पाहिजे ? अभ्यासाबाबत काही महत्वाच्या गोष्टी.

  • आधार कार्ड ला जो नंबर जोडलेला आहे त्या मोबाईल नंबर वर OTP येईल.
  • ओटीपी आल्यानंतर तो OTP टाकून ‘अपडेट आधार ऑनलाईन’ या option वर click करा.
  • त्यानंतर ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ ह्या option वर click करा व तिथे दिलेली माहिती भरा

 2) स्कॅन करा, कॉपी करा.

  • आधार कार्ड मध्ये ऑनलाइन बदल करता येईल.
  • ओळखपत्र स्कॅन करून नावात बदल करता येईल.
  • लिंग बदल करण्यासाठी तुमचे ओळखपत्र पुरेसे आहेत.
  • जन्म दाखला स्कॅन करून जन्मतारखेत बदल करता येईल .
  • आता सध्या ssup पोर्टलवर व मोबाईल app च्या सहाय्य्याने भाषा बदलता येईल.(uidai my Aadhaar)
  • ऑनलाइन ssup पोर्टलवर,मोबाईलच्या ॲपच्या सहाय्याने भाषा बदलता येते.
  • सध्या SSUP पोर्टल वर अनेक भाषा आहेत.

Leave a Comment