नाशिक : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा म्हटले की,आपल्या डोळ्यासमोर आपत्कालीन परिस्थिती येते. नाशिक मध्ये आलेला महापूर डोळ्यासमोर येतो.
या महापुरापेक्षाही भयानक आपत्ती ही अजून आहेत. पावसाळ्याला डोळ्यासमोर ठेवून नाशिक महानगरपालिका नाशिक ने आपत्कालीन कक्षाची स्थापना केली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध घटनांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, आग,अपघात,पूर परिस्थिती,झाडे पडणे,दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींचाही समावेश होतो.
या सर्व आपत्तींचा विचार करून नाशिक महानगरपालिका नाशिक ने नागरिकांच्या सेवेसाठी प्रत्येक विभागात 24 तास आपत्कालीन कक्षाची स्थापना दिनांक 1/6/ 2023 रोजी केलेली आहे.These department wise contact numbers of Nashik Municipal Emergency Room are very important for citizens
तरी सर्व नागरिकांना विनंती करणेत येते की, आपत्तीजनक घटना घडल्यास त्वरीत आपल्या जवळच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास माहिती कळवावी. जेणेकरुन आपल्याला त्वरीत मदत पाठविण्यात येईल.These department wise contact numbers of Nashik Municipal Emergency Room are very important for citizens
आपत्कालिन परिस्थिती उदभवल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा
नाशिक मनपा विभागीय कार्यालये
अन | आपत्कालिन कक्षाचे ठिकाण | फोन नंबर |
---|---|---|
१ | मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राजीव गांधी भवन, नामनपा, नाशिक | ०२५३-२५७१८७२ ०२५३-२३१७५०५ |
२ | पंचवटी विभागीय कार्यालय, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक | ०२५३-२५१३४९० |
३ | सातपूर विभागिय कार्यालय, सातपूर, नाशिक | ०२५३-२३५०३६७ |
४ | नाशिक पूर्व विभागिय कार्यालय, मेनरोड, नाशिक | ०२५३-२५०४२३३ |
५ | नाशिक पश्चिम विभागिय कार्यालय, पंडित कॉलनी, नाशिक | ०२५३-२५७०४९३ |
६ | नविन नाशिक विभागिय कार्यालय, अंबड पोलिस स्टेशन समोर, नविन नाशिक | ०२५३-२३९२०१० |
७ | नाशिकरोड विभागिय कार्यालय, नाशिकरोड, नाशिक | ०२५३-२४६०२३४ |
नामनपा अग्निशमन केंद्रे
अन | आपत्कालिन कक्षाचे ठिकाण | फोन नंबर |
---|---|---|
१ | मुख्य अग्निशमन केंद्र, शिंगाडा तलाव, नाशिक पुणे रोड, नाशिक | १०१, ०२५३-२५९०८७१ |
२ | पंचवटी अग्निशमन केंद्र, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक ०३ सातपूर अग्निशमन केंद्र, अंबकरोड, सातपूर, नाशिक | ०२५३-२५१२९१९ |
३ | सातपूर अग्निशमन केंद्र, अंबकरोड, सातपूर, नाशिक | ०२५३-२३५०५०० |
४ | नविन नाशिक अग्निशमन केंद्र, स्टेट बँक चौक, सिडको, नविन नाशिक | ०२५३-२३९३९६१ |
५ | नाशिकरोड अग्निशमन केंद्र, विभागिय कार्यालय ना. रोड, नाशिक | २५३-२४६१३७९ |
६ | पंचवटी विभागिय अग्निशमन केंद्र, के. के. वाघ महाविद्यालयाजवळ, मुंबई- आग्रा महामार्ग, पंचवटी, नाशिक | ०२५३- २६२९१०४ |
अन | आपत्कालिन कक्षाचे ठिकाण | फोन नंबर |
---|---|---|
१ | जे.डी.सो. बिटको रुग्णालय, नाशिकरोड, नाशिक | ०२५३-२४६२०५१ ९८५०२२६३७० |
२ | सावित्रीबाई फुले रुग्णालय, सिन्नर फाटा, ना.रोड, नाशिक | ०२५३-२४६४०५४ ९९७००२२८८८ |
३ | इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी, नाशिक | ०२५३-२६२१३३१ ९९२२०२०३०६ ०२५३-२५१२०२३ |
४ | गंगापूर रुग्णालय, गंगापूर गांव, नाशिक | ०२५३-२२३००२९ ९८५०९७४३७७ |
५ | मायको प्रसुतिगृह, सातपूर, नाशिक | ०२५३-२३५०५९८ ७०३८८५५७०४ |
६ | डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, कथडा, जुने नाशिक | ०२५३-२५९००४९ ९६०७५२१११५ |
७ | श्री. स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी, सिडको, नविन नाशिक | ०२५३-२३९३४२५ ७०३०९२४३३५ |
८ | जिजामाता प्रसुतिगृह, मेनरोड, नाशिक | ०२५३-२५९७९८१ ९२२५१२७६६४ |
खालील संपर्क नंबर डाउनलोड करून घ्या.These department wise contact numbers of Nashik Municipal Emergency Room are very important for citizens

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680