थ्री फेज स्टार्टर शेतकऱ्यांसाठी ठरत आहे फायदेशीर ! या बाबत सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Table of Contents
शेतकऱ्यांना फायदेशीर ठरावे म्हणून थ्री फेज स्टार्टर या साधनाची निर्मिती करण्यात आली आहे. थ्री फेज स्टार्टरमध्ये ॲपच्या माध्यमातून नियंत्रण करू शकतो व प्रत्येकाला परवडणारा हा स्टार्टर आहे. याची किंमत किती आहे याबाबत माहिती आपण पुढे पाहणार आहोतच.
हे ही वाचा
Grass Cutter शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार ! किंमत किती जाणून घ्या.
सध्याच्या युगात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे.नवनवीन यंत्राची तंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. विज्ञानाने खूप मोठी झेप घेतली आहे. विज्ञानामुळे माणूस चंद्रावर देखील पोहोचला आहे. तसेच छोट्या मोठ्या यंत्रांचा शेतीच्या कामात देखील वापर केला जातो. ट्रॅक्टर, जेसीबी, पंप ,काढणीचे मशीन, मळणीचे मशीन यासारख्या यंत्रांचा शेतीमध्ये जास्त वापर केला जातो. आज यंत्राशिवाय काम करणे अशक्य होऊन बसले आहे.आज मनुष्य सर्वच गोष्टी यंत्रानेच करू लागला आहे.
थ्री फेज स्टार्टर किती ?
त्यामुळे कष्ट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये उरली नाही . हे सगळे विज्ञानामुळे शक्य झाले आहे .शेतकऱ्यांपासून मोठ्या व्यवसाय करणाऱ्या पर्यंत सर्वांना यंत्राची गरज भासत आहे. कमी श्रम, कमी वेळेत जास्त काम होते. विज्ञानाच्या या युगात माणूस खूप प्रगतशील देखील बनत आहे .त्याच्या या यशामध्ये विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे. विज्ञानाने शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला आहे.
शेतकऱ्यांना फायदेशीर ठरावे म्हणून थ्री फेज स्टार्टर या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.थ्री फेज स्टार्टरमध्ये ॲपच्या माध्यमातून नियंत्रण करू शकतो. व प्रत्येकाला परवडणारा हा स्टार्टर आहे. याची किंमत 3000 ते 3500 हजार इतकी आहे.
हे ही वाचा
लेक लाडकी योजना राज्यात मुलींना करणार लखपती ! मिळणार असे पैसे
हे स्टार्टर ॲपच्या माध्यमातून चालू बंद करू शकतो.यामध्ये टायमर देखील ठेवले आहे.या स्टार्टर चे वेगळेपण म्हणजे दुरून नियंत्रण करता येणे. शिवाय याचा विद्युत दाब देखील कमी आहे. याचा कमीत कमी विद्युत दाब १५० पर्यंत आहे . 5HP ची मोटर चालू शकते असे या स्टार्टरचे खास वैशिष्ट्य आहे . चालू वेळ बंद वेळ सेट करू शकतो. याच्या सर्व सेटिंग ब्लूटूथ च्या द्वारे करता येतात.
थ्री फेज स्टार्टर अजून बाजारात आले नाहीत.
याची किंमत ही परवडणारी आहे . अलीकडे अनेक प्रकारचे स्टार्टर बनवण्यात आले आहेत .त्यामध्ये सॉफ्ट स्टार्टर देखील बनवण्यात आले आहे. तसेच सिंगल फेज स्टार्टर देखील आहे
हे ही वाचा
YouTube वर फोटो अपलोड करून ही कमाई होणार.येणार नवीन अपडेट
थ्री फेज स्टार्टर ची वैशिष्ट्ये
सिंगल फेज स्टार्टर चा वापर हा शेतांना वेळेनुसार दिवसातून दोन तास सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देण्यासाठी होतो.त्यासाठी या स्टार्टरचा उपयोग केला जातो.सिंगल फेज स्टार्टर हा खूप जड असा स्टार्टर आहे. हा स्टार्टर 2 फेस आणि 3 फेज ला चालतो. तसेच तो 2 फेज चे 3 फेज मध्ये रूपांतर करून चालू शकतो. थ्री फेज स्टार्टर हे होल्टेज संतुलित करून मशीन सुरू करण्यासाठी या स्टार्टरचा उपयोग केला जातो. हे स्टार्ट शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680