Post office ची धमाकेदार योजना…
पैसा ही अशी चीज आहे कि,तो किती जरी आला तर तरी तो अपुराच वाटतो.पैसा जास्त आला नाही तरी, जो आला त्यातीलच आपण जर वाचवला तर तो कमावल्यासारखाच असतो.म्हणजे पैशाची बचत खूप महत्वाची असते.5 Lakhs investment wise: 2 Lakhs Interest Post Office’s Explosive Scheme.
भविष्यासाठी सर्वजन गुंतवणूक करत असतो .भविष्यासाठी गुंतवणूक करणे खूप आवश्यक आहे .भविष्यात कोणती आर्थिक अडचण कधी येईल हे सांगता येत नाही. गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांपासून ते कर्मचारी जे सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे .
हे ही वाचा
आजच अर्ज करा ! महाराष्ट्र शासन : १० वी व १२ वी,पदवीधर युवकांच्या भरतीस प्रारंभ
ज्या व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे,त्या लोकांसाठी ही योजना जास्तीतजास्त फायद्याची आहे.ज्या लोकांनी नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली आहे.त्या लोकांसाठी ही योजना फायद्याची ठरू शकते.या गुंतवणुकीमध्ये व्याजदर हा एक एफडी किंवा बचत खात्यापेक्षा अधिक आहे. त्यामध्ये व्याज ही दिले जाते. एकूण 8.2% व्याज सध्या तरी दिलं जाते. या योजनेबाबत महत्त्वाच्या गोष्टी पाहूया.
या खात्यात मर्यादित रक्कम जमा केली जाते. किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस लाख रुपये जमा करता येऊ शकतात .या योजनेत जमा करण्याची रक्कम हजारच्या पटीत केली जाते .या योजनेत जमा रकमेवर तिमाही आधारावर व्याज दिले जाते .पाच वर्षांनी खाते उघडल्याच्या तारखेपासून जमा रक्कम वाढत जाते. रक्कम वाढत गेल्यानंतरही ठेवीदाराची इच्छा असल्यास तीन वर्षासाठी खात्यात मुदत वाढ करू शकतो. एकदाच हा पर्याय उपलब्ध आहे. 5 Lakhs investment wise: 2 Lakhs Interest Post Office’s Explosive Scheme.
हे ही वाचा
शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका,अधिकार व कार्ये जाणून घ्या
५,१०,२० आणि ३० लाखावर किती व्याज ?
जर तुम्हाला या योजनेतून २,०५,५०० रुपये व्याज हवं असेल तर तुम्हाला या योजनेत ५ लाख रुपये गुंतवावे लागतील ,तरच ८. २ टक्के या दराने २,०५,००० रुपये व्याज मिळू शकते.
७,०५,००० रुपये तुम्हाला परिपक्वतेवर मिळतील. जर १० लाख एवढी रक्कम जमा केली तर परिपक्वतेवर १४,१०,००० रुपये मिळतील ,आणि परिपक्वतेनुसार १५ लाख रुपये जमा केल्यावर २१,१५,००० रुपये मिळू शकतात. जमा रक्कम जशी वाढत जाते तशी परिपक्वतेवर पैसे मिळण्याच्या रकमेत वाढ होत जाते.
२० लाख रक्कम जमा केल्यावर २८,२०,००० रुपये ३० लाख रक्कम जमा केल्यावर परिपक्वतेवर ४२,३०,००० रुपये मिळतात.
हे ही वाचा
योजनेचे फायदे
भारत सरकार द्वारे जेष्ठ नागरिक बचत योजना एक समर्पित लहान बचत योजना आहे. ही योजना वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेच्या आणि भविष्यातील आर्थिक अडचणी लक्षात घेऊन राबवण्यात आली आहे. ६०वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांसाठी ही योजना खास योजना आहे.
ही योजना विश्वसनीय आणि सुरक्षित पर्यायांपैकी एक मानली जाते.
हे खाते हस्तांतरित करू शकतो. खाते भारतात कुठेही हस्तांतरित केले जाऊ शकते.
पण या योजनेमध्ये दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते.
या खात्यामध्ये ठराविक महिन्यातच व्याज जमा केले जाते.
प्रत्येक एप्रिल,जुलै,ऑक्टोंबर आणि जानेवारी १ तारखेला तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाते.
हे ही वाचा
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेबाबत संपुर्ण माहिती जाणून घ्या .

Pooja Patil,Writer,Activenama,Sangli