YouTube वर फोटो अपलोड करून ही कमाई होणार.येणार नवीन अपडेट | YouTube Biggest Monetisation Update | याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
YouTube वर एक नवीन Monetisation Update Update 2023 मध्ये येणार आहे. Title मध्ये तुम्ही पाहिले असेलच . आतापर्यंत तुम्हाला माहित असेल YouTube वर व्हिडिओ अपलोड केल्यावर आपल्याला पैसे मिळत असत्तात जर तुमचे channel Monetisation असेल तर . YouTube वर पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ अपलोड करावे लागतात आणि व्हिडिओ वर जे Ads येतात त्याचा आपल्याला पैसा मिळतो.
आता मी तुम्हाला सांगणार आहे की,आता YouTube वर फोटो अपलोड करून पैसा मिळवता येतो त्याबद्दल. फक्त फोटो अपलोड केल्यावरही आपल्याला पैसा मिळू शकतो .ही एक खूप मोठी अपडेट YouTube वर येणार आहे. हे काय आहे, याबाबत सविस्तर माहिती या लेखात पाहूया. आत्तापर्यंत आपण पाहत पहिले आहे कि Instagram वर फोटो अपलोड करून पैसे कमवता येत होते.
Light Bill चिंता मिटणार ! छोटी पवनचक्की ठरणार सामान्य माणसासाठी पर्याय.
Instagram होम पेज वर गेल्यावर रील्स पण येतात.होम पेज वरती जेव्हा आपण असतो,तेव्हा फोटो पण येतो. व्हिडिओ पण पाहायला मिळतात. तुम्हाला माहित असेल की Instagram वर पैसे कमवायची पद्धत वेगळी आहे. Instagram वर Ads वगैरे चालत नाहीत. ते Sponsership वर अवलंबून असते.मी आता तुम्हाला सांगत आहे की आपल्याला YouTube वर एक ऑप्शन आहे कम्युनिटी पोस्ट.
कम्युनिटी पोस्ट वर आपण व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करू शकतो. फोटो पण शेअर करू शकतो. पोस्ट बाबत खूप मोठी अपडेट YouTube वर येत आहे. आता काय होईल YouTube च्या होम पेज वर खूप सारे ऑप्शन आहेत.जिथे पोस्ट ओन्ली फिल्ड आहे. ज्यांचे चैनल ला सबस्क्राईब करतो,ज्यांचे पोस्ट व्हिडिओ बघतो.
हेही वाचा : वाचन प्रेरणा दिन धृवनगर च्या मनपा शाळा क्र. 22 मध्ये मोठ्या उत्साहात साजरा.
आता तिथे व्हिडिओ वगैरे दिसणार नाहीत.याचे नावच आहे की पोस्ट ओन्ली फिल्ड. होम पेज वर हे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत नाही .यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे याचे टेस्टिंग चालू आहे. याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो तर Instagram प्रमाणे YouTube वर पोस्ट ओन्ली फिल्ड ऑप्शन बनवले आहे. त्यावर आपल्याला कम्युनिटी पोस्टर्स पाहायला मिळतील. खूप लाईक येतील. प्रभाव खूप पडेल. ज्यांचे जास्त ऑडियन्स असतात.त्यांना याचा जास्त फायदा होणार आहे.
पोस्ट ओन्ली फिल्ड ऑप्शन आल्यामुळे आपल्याला फोटो सुद्धा अपलोड करून पैसा कमवता येणार आहे. हे फक्त Instagram वर होत होते. Instagram वर फोटो पोस्ट सुद्धा करून पैसा मिळतो. जसे की नवीन मोबाईल लॉन्च झाला असता, त्या मोबाईलचा फोटो काढून खाली ऑप्शन ला हा माझा नवीन फोन व फोनचे डिटेल्स टाकतात.वर पेड पार्टनरशिप असे लिहिले जाते .याचा अर्थ असा की मोबाईल वाल्यांनी त्याला पैसे दिलेले असतात,त्यामुळे तो ती पोस्ट टाकत असतो.
त्यामुळे आपल्याला पण ती Ads पाहून मोबाईल घेण्याची इच्छा होते. आपल्याला YouTube वर पण रिस्पॉन्स आता मिळणार आहे.अशाप्रकारे यूट्यूब वर कम्युनिस्ट पोस्ट वर फोन फोटो पोस्ट करून पैसे मिळू शकतात.ही खूप मोठी अपडेट आहे .हळूहळू सर्वांना ही अपडेट मिळेल . ही अपडेट आपल्या कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.